I use this space to Catalogue the poems written by me.
Hope you enjoy them.
About Me
I am Tilottama Lele a poetry enthusiast.
By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.
Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.
Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.
कविता :🌷' शाश्वत आनंद ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, ३ जुलै २०२३
जन्मा-आधीपासून शिक्षण सुरु होतं पुढे अनंत काळा-पर्यंत सुरुच रहातं ! शिकविणारे सगळे गुरु-जन, सद्गुरु जन्मदाते-माता-पिता हेच आद्य-गुरु !
आयुष्यभरात अगणित होतात सद्गुरु व्यक्ती-प्राणी-पुस्तकं-निसर्ग वा वास्तु सद्गुरु हे शिष्यांसाठी जणू 'कल्पतरु' ज्ञानदान-यज्ञ व आशिर्वचन 'तथास्तु' !
सिध्दपदासाठी दत्तगुरुंनी २४ गुरु केले प्रत्येक गुरुच्या उत्तम-गुणांचे ग्रहण केले नीर-क्षीर-विवेकाने वाढते गुण-ग्राहकता, व्यक्तिविकास होऊन वृध्दिंगत गुणवत्ता !
काही अंतस्थ-हेतूने, कधी नाईलाजाने... 'एका'चा गुरु होणे द्रोणाचार्यांनी टाळले पण निराश न होता, चिकाटीने-जिद्दीने... एकलव्य-श्रेष्ठ-धनुर्धर-झाला, निर्धाराने !
परशुरामांसम-परमगुरु मिळवण्यासाठी, शूर-वीर कर्णाने, लपविल्या काही गोष्टी मिळवूनही ज्ञान-युद्ध-कौशल्य-रणनीती, खोटेपणामुळेच गुरु-शाप मिळाला अंती !
सांदिपनी ऋषींच्या गुरुकुल-आश्रमात, श्रीकृष्ण-बलराम दोघेही झाले निष्णात अध्ययनाने त्यांनी, ज्ञान केले आत्मसात शंखासुर-वध करुन वाचविले गुरु-पुत्रास
When we complete reading a good book, Mind is in perfectly happy mood…But that satisfaction is temporary, Life is interesting as an unfinished story. Unfolding journey of life is d…
People in our lives R by mutual choice, Entire Universe is there to create Magic…Maturing is realising exactly that emotion, We want to have A Mindful Connection…
धरती पे वटवृक्ष इस तरह से है खड़ा, की जैसे कोई ऋषि-मुनी दे रहा हों पहरा, आंधी-तूफानों से वो कभी ना डरा…बरगद तो टस से मस नहीं होता…’स्थितप्रज्ञ’ की तरह…
जेंव्हा बाळ असते इवले-इवले, आईचे विश्व ही असते चिमुकले,जसे बाळ मोठे होते, तिचे भाव-विश्वही विस्तारते…आईपणाची भावनाच अगाध, नकळतच मिळते ईश्वराची साथ…हे मात्र तिला पुरते उमजले, जणू जीवन-रहस्य उलगडले…अन् सर्व काही…
भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व
छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस
सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी
दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत
You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.