I use this space to Catalogue the poems written by me.
Hope you enjoy them.
About Me
I am Tilottama Lele a poetry enthusiast.
By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.
Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.
Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.
चौथी-सातवीतल्या विद्यार्थ्यांना-शाळाच निवडायची स्कॉलरशिप-अभ्यासक्रमाचं-प्रशिक्षण त्यांना द्यायची परीक्षा-केंद्रात नेऊन-परीक्षा-उपरान्त परत आणायची सगळीच जबाबदारी शिक्षकांची, ही घटनाही तेव्हाची
शाळा सदा गरीब पण शिक्षकांचं हृदय विशाल-सागर तुटपुंज्या पगाराचे पैसे आनंदाने खर्चायचे विद्यार्थ्यांवर माहीत असूनही शाळेकडून परत मिळणार नाहीत पैसे, असं असूनही परीक्षार्थींना नेण्यास, ते आतुर असायचे
जेंव्हा बाळ असते इवले-इवले, आईचे विश्व ही असते चिमुकले,जसे बाळ मोठे होते, तिचे भाव-विश्वही विस्तारते…आईपणाची भावनाच अगाध, नकळतच मिळते ईश्वराची साथ…हे मात्र तिला पुरते उमजले, जणू जीवन-रहस्य उलगडले…अन् सर्व काही…
Sounds from d palms, flexing in d wind…Entire scenery blows our mind…D roaring waves, cutting water’s surface While Moonlight is there to gently caress…
It’s always better to set up boundaries, With others n with ourselves, Life is beautiful, it’s not just for survival, We deserve to live n make it worthwhile…
भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व
छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस
सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी
दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत
You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.