Welcome to my poetry blog

I use this space to Catalogue the poems written by me.

Hope you enjoy them.

I am Tilottama Lele a poetry enthusiast.

By nature, am a spiritual person & an avid foodie who loves travelling.

Spending time with my grandsons is an absoute treat. Other than that I enjoy playing Sudoku, watching movies, trail walking and appreciating nature’s beauty in every form.

Also I love to write poetry in Marathi, Hindi and English. I have started this blog to keep a record of my poems which can then be shared with everyone.


कविता:🌷” ग्वाही “


कविता : 🌷 " ग्वाही "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

मन-मोहक रंग-सुगंध फुला-फुलांचे...
ओढ लावून, होई-तन-मन वेडे-पिसे...

ऊन्ह-पावसाच्या रम्य लपंडावामध्ये,
आकाशी इंद्र-धनुष्य हळूच झळकते...

समुद्राच्या सुर-ताल-बद्ध लाटांवरती...
मन काठोकाठ आकंठ, देईल ग्वाही...

पर्वतांच्या गगन-चुंबी उंच शिखरांवर...
स्वच्छ, शुभ्र, हिम-वर्षा होईल झरझर...

सागर-मिलन-ओढीनेच, आतुर होऊन...
दरेक नदी धावत-सुटते, झोकून देऊन...

भ्रमराच्या आगमनाची मिळता ग्वाही,
उमलू लागते, प्रत्येकच कळी-न्-कळी...

क्षणा-क्षणाला हृदयास जो स्पर्शून जातो,
निसर्ग-देवतेचा अस्फुटसा हुंकार असतो...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Poems by language


लेखनाचे प्रकार

भावगीत, भजन, भक्तिगीते, अभंग, भूपाळी, मराठी गझल, हिंदी गज़ल, अंगाई गीत, देशभक्तीपर गाणी बडबडगीते, बालगीते, युगुल प्रणय गीतं, शास्त्रीय संगीत-रागांवर आधारित बंदिश, कोळी गीते, नाट्य गीते, प्रार्थना, पावसाची गाणी, गवळण.

प्रेरणादायी व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी -शिवबा, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीकृष्णाची शिकवण, भगवद्गीता, श्रीराम, अर्जुन, कर्ण, सिकंदर-पौरस

सणावारांवर बेतलेल्या कविता/गाणी

दिवाळी-भाऊबीज, गणेशोत्सव, पाडवा, गुढीपाडवा, दसरा, होळी, रंगपंचमी, धूलीवंदन, जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, आई अंबाबाई, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून, विजयादशमी पर्यंत प्रत्येक दिवसानिमित्त, गणेश चतुर्थी, संकष्टी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, विठ्ठल रखुमाई, हनुमान जयंती, वटपौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा / पोंगल, दत्त जयंती, मकरसंक्रांत

You can use the form below to provide feedback and optionally to get notified about publication of new content.

Contact form



Poems by category

error: Content is protected !!